Petrol diesel price hike | Petrol Diesel Price Updates Sakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दराबाबत ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या आजचे दर

देशातील विविध शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. देशातील विविध शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्याच्या अखेरीस कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यापासून अनेक दिवसांपासून दर स्थिर आहेत. आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपयांना विकले जात आहे. भारतीय पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

शहराचे नाव- पेट्रोल/ डिझेल

दिल्ली- 105.41/ 96.67

मुंबई- 120.51/ 104.77

कोलकाता- 115.12/ 99.83

चेन्नई- 110.85/ 100.94

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT