Today's Petrol-Diesel Price Updates esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, पाहा आजची किंमत

गेल्या दीड महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Petrol-Diesel Price Today, 19 May 2022: सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या दीड महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपयांना विकले जात आहे.

देशातील इतर महानगरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचबरोबर कोलकात्यात पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपयांना मिळत आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आहे, तर डिझेल 100.94 रुपयांना विकले जात आहे.

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर: महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

शहराचे नाव पेट्रोल/ डिझेल

दिल्ली- 105.41 / 96.67

मुंबई- 120.51 / 104.77

कोलकाता- 115.12 / 99.83

चेन्नई- 110.85 / 100.94

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-

मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT