Petrol Diesel Price Today esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

सकाळ डिजिटल टीम

पेट्रोल आणि डिझेलची किंमत आज जाहीर करण्यात आलीय.

पेट्रोल आणि डिझेलची (Petrol Diesel Price Today) किंमत आज जाहीर करण्यात आलीय. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate) कोणतीही वाढ झालेली नाहीय. 6 एप्रिलपासून इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय. दरम्यान, 22 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशातील विविध शहरांमध्ये किमतीत बदल झाला होता.

दिल्लीत (Delhi) आज पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. आज मुंबईत (Mumbai) एक लिटर पेट्रोलचा दर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 97.28 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

केरळ आणि राजस्थान सरकारनं व्हॅटमध्ये कपात केल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलचे दर इतर अनेक शहरांपेक्षा जास्त आहेत. जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत 109.46 रुपये आणि डिझेलची किंमत 94.61 रुपये प्रति लिटर आहे. तर, तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.87 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर आहे.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलची सध्याची किंमत

  • शहर पेट्रोल दर डिझेल दर

  • दिल्ली 96.72 89.62

  • मुंबई 111.35 97.28

  • कोलकाता 106.03 92.76

  • चेन्नई 102.63 94.24

  • बेंगळुरू 101.94 87.89

  • हैदराबाद 109.66 97.82

  • पाटणा 107.24 94.04

  • भोपाळ 108.65 93.90

  • जयपूर 109.46 94.61

  • लखनौ 96.57 89.76

  • तिरुवनंतपुरम 107.87 96.67

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT