Petrol-Diesel Price Today Petrol-Diesel Price Today
अर्थविश्व

Petrol Diesel Price: देशात सर्वात महाग पेट्रोल विकलं जातंय महाराष्ट्रात

देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात विकले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

तेल कंपन्यांनी आज म्हणजेच मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. सलग 20व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरही कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 102 डॉलरच्या जवळपास आहे

देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्टब्लेअरमध्ये (Port Blair) 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये लिटर आहे. तर, देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी येथे 123.47 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

दिल्लीत आज पेट्रोल 105.41 आणि डिझेल 96.67 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे तर मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 99.83 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर आहे.

शहर पेट्रोल रुपये/लीटर

दिल्ली 105.41

मुंबई 120.51

कोलकाता 115.12

चेन्नई 110.85

बेंगलुरु 111.09

अहमदाबाद 105.08

चंडीगढ़ 104.74

भोपाल 118.14

जयपुर 118.03

श्रीगंगानगर 122.93

रांची 108.71

पटना 116.23

आगरा 105.03

लखनऊ 105.25

पोर्ट ब्लेयर 91.45

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT