Petrol Diesel Prices esakal
अर्थविश्व

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात दर काय आहेत?

आज तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आज तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलच्या दरामुळं दररोज 80 पैशांचा फटका बसत असल्यानं या आठवड्यात काहीसा दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून ही दरवाढ रखडलीय. आठवडाभरापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज 80 पैशांनी वाढ होत होती. आज, शनिवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल (Indian Oil Corporation Limited) आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजही दिल्ली-मुंबईसह (Mumbai) देशातील चारही महानगरे आणि प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय.

कंपन्यांनी सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवत ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. याआधी कंपन्यांनी सलग 14 वेळा दरात वाढ केल्यानं तेल 10.20 रुपयांनी महागलं आहे. सध्या दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि मुंबईत 120.51 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर, डिझेलचे दरही मुंबईत सर्वाधिक 104.77 रुपये प्रति लिटर आहे.

चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्ली : पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर

  • मुंबई : पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर

  • चेन्नई : पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता : पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर

'या' शहरांत नवीन भाव सुरू

  • नोएडामध्ये पेट्रोल 105.47 रुपये आणि डिझेल 97.03 रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • लखनऊमध्ये पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये प्रति लिटर झाले आहे.

  • पाटण्यात पेट्रोल 116.23 रुपये आणि डिझेल 101.06 रुपये प्रति लिटर झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Satara Zilla Parishad Controversy: सातारा झेडपीत पालकमंत्र्यांचाच उच्छाद; मंत्री गोरे, शिवेंद्रराजे; त्यांनी जे पेरले तेच उगवले, नेमका काय दिला इशारा!

Pune Crime: पुण्यात पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात अल्पवयीन जखमी; मुंढव्यातील घटना, तिघांना अटक..

Gas Shortage: दिलासा! भारतात आलं हजारो टन LPG; अमेरिकेतूनही येतोय टँकर, आणखी किती जहाजं येताएत?

Crime: धक्कादायक! भजी बनवण्यावरून २ बहिणींमध्ये वाद; एकीचं डोकंच फिरलं, संतापात नको ते कृत्य केलं, पालकांना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT