Check Today's Petrol Diesel Price Updates esakal
अर्थविश्व

अडीच महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर!

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

सकाळ वृत्तसेवा

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

IOCL ने पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Prices) कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत (Delhi) आज रविवारी पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. आकडेवारी आणि दिवसांवर नजर टाकली तर गेल्या अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. 4 नोव्हेंबर 2021 पासून वाहनांच्या इंधनाच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- नागपूर- 110.10-92.90 रुपये

- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

- परभणी- 112.49-95.17 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

- कोल्हापूर- 111.09-92.89 रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT