Petrol Diesel Price  esakal
अर्थविश्व

मुंबईत पेट्रोलचा दर जास्त ,आजचे भाव मात्र स्थिर

तेलावरील व्हॅट आणि मालवाहतुकीच्या दरामुळे काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Petrol Disel Price Today: तेल कंपन्यांनी रविवारी ३० जानेवारीला पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत . राष्ट्रीय स्तरावर आज पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये (Petrol -Disel Price)कोणतेही चढ-उतार झालेले नाहीत. तर राष्ट्रीय बाजारात गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या मते, मुंबईमध्ये इंधनाच्या किमती सर्वाधिक आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 110 रुपयांच्या आसपास आहे, तर डिझेल 94 रुपयांच्या पुढे आहे. तेलावरील व्हॅट आणि मालवाहतुकीच्या दरामुळे राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत.

असे आहेत दर

शहर पेट्रोल डिझेल

दिल्ली ९५.४१ ८६.६७ रूपये

मुंबई १०९.९८ ९४.१४

कलकत्ता १०४.६७ ८९. ७९

चेन्नई १०१.४० ९१.४३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Interfaith Blood Donation: बकरी ईद निमित्त मशिदीत सर्वधर्मीयांचे रक्तदान; ‘मानवता हाच खरा धर्म’चा संदेश

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT