Today's Petrol Diesel Price Updates sakal media
अर्थविश्व

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; जाणून घ्या आजचे दर

भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या ७ दिवसात ६-७ वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे

सकाळ डिजिटल टीम

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच तेल कंपन्यांकडून (oil companies) पेट्रोल आणि डिझेलची दर वाढ केलेली दिसून येत आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या ७ दिवसात ६-७ वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरात आज ७० ते ८० पैशांनी वाढ झाली आहे. (Today's Petrol Diesel Price Updates)

दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे १००.२१ रुपये प्रति लिटर आणि ९१.४७ रुपये प्रति लिटर वाढले. म्हणजेच अनुक्रमे ८० आणि ७० पैशांनी वाढले. तर मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर १११.५ रुपये आणि आणि डिझेलचे दर प्रति लिटर ९९.५ रुपये म्हणजेच अनुक्रमे पेट्रोल ८५ पैसे आणि डिझेल ७५ पैशांनी वाढले.

चेन्नईमध्ये सुध्दा पेट्रोलची किंमत १०५.९४ रुपये म्हणजेच ७६ पैशांनी वाढली तर डिझेलचे किंमत ९६ रुपये म्हणजेच ६७ पैशांनी वाढली. आणि कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत १०९.६८ रुपये म्हणजेच ८३ पैशांनी वाढली आणि डिझेलची किंमत ९४.६२ रुपये म्हणजेच ७० पैशांनी वाढली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT