PM Mudra Yojana google
अर्थविश्व

PM Mudra Yojana : १८ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींना मिळणार ३६ हजार रुपये

ही योजना फक्त अशा लोकांसाठी आहे जे असंघटित क्षेत्रात काम करतात आणि जे पेन्शन किंवा पीएफ सारख्या सामाजिक सुरक्षेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

नमिता धुरी

मुंबई : केंद्र सरकार वेळोवेळी लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते, ज्याचा उद्देश जनतेचे भविष्य उज्ज्वल करणे हा आहे. सरकारच्या काही मुख्य योजनांमध्ये, मनरेगा, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना यांचा समावेश आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत ज्याचे नाव आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आहे.

पीएम श्रम योगी मानधन योजना काय आहे?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही एक सरकारी योजना आहे जी वृद्धावस्थेत असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कार्य करते. ही योजना फक्त अशा लोकांसाठी आहे जे असंघटित क्षेत्रात काम करतात आणि जे पेन्शन किंवा पीएफ सारख्या सामाजिक सुरक्षेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

विशेषत: या योजनेत मजूर, रेल्वे ट्रॅकमन आणि कष्टकरी, मशीनवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना पेन्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महत्त्वाचे मुद्दे-

या योजनेत अर्ज करण्याची वयोमर्यादा १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे.

या योजनेंतर्गत ६० वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे.

ज्यांचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे ते यासाठी अर्ज करू शकतात.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत ६० वर्षांनंतर पेन्शन मिळते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल.

या योजनेअंतर्गत, पेन्शन खात्यात सामील झालेल्या व्यक्तीने जी रक्कम जमा केली, तेवढीच रक्कम भारत सरकारच्या खात्यात जमा केली जाते. खातेदाराचे वय ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शनची तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT