Prasol Chemicals SAKAL
अर्थविश्व

Prasol Chemicals चा IPO लवकरच येणार, सेबीकडे कागदपत्र जमा..

Prasol Chemicals कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) प्राथमिक कागदपत्रे दाखल केली

शिल्पा गुजर

स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनी प्रसोल केमिकल्सने (Prasol Chemicals) इनिशियल पब्लिक ऑफरद्वारे (IPO) 800 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. यासाठी त्यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) प्राथमिक कागदपत्रे दाखल केली आहेत. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP) कंपनी प्रस्तावित IPO अंतर्गत 250 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करेल आणि सध्याच्या शेअरधारकांद्वारे 90 लाख इक्विटी शेअर्सची विक्री (OFS) करेल. (Prasol Chemicals company files draft papers with Sebi)

800 कोटी रुपये उभारण्याची योजना

प्रसोल केमिकल्स (Prasol Chemicals) कंपनी 50 कोटी रुपयांपर्यंत अधिक इक्विटी शेअर्स जारी करण्याचा विचार करू शकते. असे झाल्यास, नवीन शेअर्सची ऑफर साईज कमी होईल. अशाप्रकारे 700-800 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना असल्याचे शेअर बाजारातील सूत्रांचे म्हणणे आहे. (Prasol Chemicals aim to to raise as much as Rs 800 crore through an initial share sale)

यापैकी सुमारे 160 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी आणि 30 कोटी रुपये वर्किंग कॅपिटलच्या गरजांसाठी वापरले जातील.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT