Share Market Update esakal
अर्थविश्व

बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

मेटल आणि रियल्टी शेअर्स वगळता निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले.

सकाळ डिजिटल टीम

सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. सोमवारी  बँकिंग, फायनान्शिअल शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. सेन्सेक्समधील 30 पैकी 23 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 50 पैकी 35 निफ्टी शेअर्समध्ये वाढ झाली. त्याच वेळी, निफ्टी बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 491.01 अंकांच्या अर्थात 0.85 टक्क्यांच्या वाढीसह 58410.98 वर बंद झाला, तर निफ्टी 126.10 अंकाच्या वाढीसह 17311.80 च्या पातळीवर बंद झाला.

मेटल आणि रियल्टी शेअर्स वगळता निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. बँकिंग आणि फायनांशियल सर्व्हिसेसमध्ये जोरदार तेजी दिसली. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स 3.47 टक्क्यांनी वधारला. तर खासगी बँका आणि फायनांशियल इंडेक्स 1 टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे, निफ्टीचे ऑटो आणि ऑइल अँड गॅस इंडेक्स 0.7 टक्क्यांच्या किंचित वाढीसह बंद झाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
एनटीपीसी (NTPC)
आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)
भारत फोर्ज (BHARATFORG)
इंडियन हॉटेल्स (BHARATFORG)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
ए यू बँक (AUBANK)
भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election: एकनाथ शिंदेंच्या निवास्थानी मध्यरात्री मॅरेथॉन बैठक, काय ठरलं? महापालिका निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक!

Marathi Sahitya Sammelan: ग्रंथदिंडीने राजधानीत साहित्य, संस्कृतीचा जागर; साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात सुरू

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT