Todays Share Market Updates
Todays Share Market Updates sakal
अर्थविश्व

Sensex अन् Nifty मध्ये घसरण, शेअर बाजारात विक्रीचा दबाव कायम

सकाळ डिजिटल टीम

..त्यामुळे आज शेअर बाजारात विक्रीचा दबाव पहायला मिळाला

जागतिक तेजीमुळे आज देशांतर्गत शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांत घसरण पहायला मिळाली आहे. आज सेन्सेक्स जवळपास 100 अंकांनी घसरला असून निफ्टीही 16450 च्या जवळ दिसत आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात विक्रीचा दबाव पहायला मिळाला.

बँक, फायनान्शिअल, आयटी, ऑटो, फार्मा, मेटल, रियल्टी आणि एफएमसीजी निर्देशांक निफ्टीवर लाल चिन्हात दिसत आहेत. सध्या सेन्सेक्समध्ये 81 अंकांची घसरण असून त्याने 55,187 च्या व्यवहार केला आहे. तर दुसरीकडे निफ्टी 16 अंकांनी 16, 468 वर येवून बंद झाला आहे. याशिवाय समभागांमध्ये काही अंशी संमिश्र कल दिसून आला आहे.

सेन्सेक्सचे 30 पैकी 15 समभाग तेजीत असून 15 लाल चिन्हात आहेत. आजच्या टॉप गेनर्समध्ये LT, SUNPHARMA, HINDUNILVR आणि MARUTI यांचा समावेश आहे. तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये BHARTIARTL, DRREDDY, KOTAKBANK, TECHM, RELIANCE आणि TITAN यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT