stock market closed  sakal
अर्थविश्व

Share Market Closing : सेन्सेक्स 60,746 अंकावर बंद, 'या' शेअर्समध्ये झाली वाढ

शेअर बाजार दिवसभर जबरदस्त तेजी मध्ये होता. आणि सेन्सेक्स-निफ्टी चांगल्या स्थितीत बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Closing : शेअर बाजार दिवसभर जबरदस्त तेजी मध्ये होता. आणि सेन्सेक्स-निफ्टी चांगल्या स्थितीत बंद झाला. निफ्टी 14 सप्टेंबरनंतर प्रथमच 18,000 च्या वर बंद झाला आहे. सेन्सेक्स 786 अंकांच्या उसळीसह बंद झाला. आज, बीएसई सेन्सेक्स 1.31 टक्क्यांच्या वाढीसह 60,746 वर बंद झाला. NSE चा निफ्टी 225.40 अंकांच्या उसळीसह 18,012 च्या पातळीवर बंद झाला.

आज व्यवहारात अल्ट्राटेक, एचडीएफसी,  सनफार्मा, एचडीएफसी बँक, एल अँड  टी, बजाज फायनान्स, भारती एअरटेल या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसली होती, तर फार्मा, ऑटो शेअर्समध्येही किंचित वाढ झाली होती. मात्र, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींग दिसून आले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स खालच्या पातळीवरून सावरले होते.

बाजार तज्ञांचे मत

बुलिश बेअरिश रिसर्चचे प्रमुख अनमोल दास म्हणतात की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सेन्सेक्सने 60,000 ची पातळी ओलांडल्यानंतर ही पाचवी वेळ आहे. तसेच, सलग तिसऱ्या महिन्यात सेन्सेक्समध्ये 60,000 च्या वरची पातळी गाठली आहे. या तेजीमागील मुख्य कारण म्हणजे, दुसऱ्या तिमाहीचे निकाल आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांचा पाठिंबा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT