BSE sakal
अर्थविश्व

Share Market : बाजार घसरणीसह बंद, Tata च्या 'या' शेअर्सला मोठा फटका

बाजार सुरवातीच्या सत्रात घसरणीसह सुरू झाला आणि आता घसरणीसह बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली होती मात्र या आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारात तेजीसह सुरू झाला. सोमवारी शेअर बाजार तेजीत बंद झाला मात्र आज शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. बाजार सुरवातीच्या सत्रात घसरणीसह सुरू झाला आणि आता घसरणीसह बंद झाला.

सेन्सेक्स 103 अंकाच्या घसरणीसह 61,702वर बंद झाला तर निफ्टी 35 अंकाच्या घसरणीसह 18,385 बंद झाला. आज 39 शेअर्समध्ये तेजी तर 11 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. (share market closing news 20 December 2022 )

आज सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 345 अंकाच्या घसरणीसह 61,461 वर सुरू झाला तर निफ्टी 84 अंकाच्या घसरणीसह 18,335 वर सुरू झाला.

आज सुरवातीच्या सत्रात ADANIENT, AXISBANK, SBIN, HEROMOTOCO, BRITANNIA आणि BAJFINANCE या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे तर TCS, ICICIBANK, BAJAJ-AUTO, ADANIPORTS, KOTAKBANK, WIPRO, COALINDIA, CIPLA या आयटी, बँकींग तसेच फार्मा शेअर्समध्ये घसरण दिसून आली होती

या शेअर्समध्ये वाढ

TCS, RELIANCE, AXISBANK, INDUSINDBK, WIPRO सारख्या आयटी अन् बँकीग शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहेच

या शेअर्समध्ये घसरण

MARUTI, TATAMOTORS, TATASTEEL, BAJFINANCE सारख्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

सोमवारी बाजार सकरात्मक होता

सोमवारी सेन्सेक्स 468 अंकांनी वाढून 61806 वर बंद झाला होता. त्याच वेळी, निफ्टी 151 अंकांनी वाढून 18420 वर बंद झाला होता. तर निफ्टी बँक 194 अंकांनी वाढून 43,414 वर बंद झाला होता.

ऑटो, एफएमसीजी आणि मेटल शेअर्स वधारले. इन्फ्रा, एनर्जी आणि पीएसई शेअर्समध्येही वाढ दिसून आली होती पण आयटी आणि पीएसयू बँकिंग शेअर्स दबावाखाली दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT