Sensex share market sakal media
अर्थविश्व

Share Market: सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला, Sensex 59,085 अंकावर स्थिरावला

आज बाजार काही प्रमाणात सावरल्याचे चित्र होते

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात आजही अस्थिरता दिसून आली आहे. शेअर बाजारातील आजच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला. कालही शेअर बाजाराच्या पहिल्या सत्राची सुरवात घसरणीसह झाली होती. त्यानंतरच्या काही वेळेत बाजार सावरला होता.

आज सकाळच्या घसरणीनंतर शेअर बाजार पुन्हा एकदा सावरल्याचं दिसून आलं आहे. शेअर बाजार बंद होताना शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 54.13 अंकांची वाढ झाली तर निफ्टीमध्ये 27.45 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.09 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,085 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,604 अंकांवर स्थिरावला.

आज बाजारात सुरुवातीला शेअर बाजाराचा निर्देकांक सेन्सेक्स 224 अंकांच्या घसरणीसह 58,806 अंकांवर खुला झाला होता. तर, निफ्टी निर्देशांक 55 अंकांच्या घसरणीसह 17,509 अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर बाजार काही प्रमाणात सावरल्याचे चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT