Share Market Latest Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात घसरण सुरूच; सेन्सेक्स 168 तर निफ्टी 31 अंकांची घसरण

आज दिवसभरात शेअर बाजारात दिवसभर घसरण दिसून आली

सकाळ डिजिटल टीम

आज दिवसभरात शेअर बाजारात दिवसभर घसरण दिसून आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 168 अंकांच्या घसरणीसह स्थिरावला तर निफ्टीमध्ये 31 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.28 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,028 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.18 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,624 अंकांवर स्थिरावला आहे.

आज सकाळपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज 376 अंकांची अंकांची घसरण झाली, निफ्टीत 104 अंकांची घसरण झाली होती. तर सेन्सेक्समध्ये आज 0.57 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,858 अंकांवर सुरू झाला होता. तर निफ्टीमध्ये 0.54 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,571 अंकांवर सुरू झाला होता.

डॉलरच्या तुलनेत आज पुन्हा रुपयामध्ये सहा पैशांची घसरण झाली असून रुपयाची किंमत 79.90 इतकी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: ''गौरव मोरेसुद्धा घाबरलेला'', प्रवीण गायकवाडांचा धक्कादायक खुलासा

Latest Maharashtra News Updates : 'प्रधानमंत्री धन-धनय कृषी योजने' ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच्याबाबत रिट्विट केल्याप्रकरणी व्यापारी अटकेत

Kamika Ekadashi 2025: कधी आहे कामिका एकादशी? जाणून घ्या तारिख, तिथी आणि या दिवसाचे महत्त्व

Virat Kohli-Rohit Sharma: 'विराट-रोहितची कमी भासते, पण BCCI ची पॉलिसी आहे की...' उपाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT