share market sensex sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार रुळावर! सेन्सेक्स 412 अंकांनी वधारला तर निफ्टी 17,800वर बंद

सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आज तीन दिवसांनंतर हिरव्या चिन्हात बंद झाले.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारामध्ये होत असलेल्या घसरणीला आज ब्रेक मिळाला. सकाळच्या सत्रातील सकारात्मक सुरुवात शेअर बाजाराने दिवसअखेर कायम राखली. सेन्सेक्स आणि निफ्टी आणि दोन्ही निर्देशांक आज तीन दिवसांनंतर हिरव्या चिन्हात बंद झाले. आजच्या दिवसाच्या अखेरीस सेन्सेक्स 412.23 अंकानी अर्थात 0.70 टक्क्यांनी वधारून 59447.18वर बंद झाला तर निफ्टी 161.10 अंकांनी अर्थात 0.91 अंकांनी वधारून 17,800.65 वर बंद झाला. (Sensex and nifty closed in positive sign at the end of the day)

तत्पूर्वी आज सकाळी गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीला ब्रेक मिळाला आणि शेअर बाजाराने सकारात्मक ओपनिंग दिलं. शेअर बाजार आज हिरव्या चिन्हासह सुरु झाला. निफ्टी दोन्ही निर्देशांक किंचित वाढीसह सुरु झाले. सेन्सेक्स 222.02 अंकांच्या वाढीसह 59,256.97वर सुरु झाला, तर निफ्टी 58.6 अंकांच्या वाढीसह 17,698.15वर सुरु झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

Banned : पाकिस्तानी खेळाडूची मस्ती उतरवली, दोन सामन्यांची बंदी; गुपचूप चिटींग करायला गेला अन् 'कॅमेरामन'ने करेक्ट कार्यक्रम केला

पुण्याला यलो अलर्ट, मध्य महाराष्ट्रासह ५ जिल्ह्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Illegal Sand Washing: पूर्व हवेलीतील सोरतापवाडीत मातीमिश्रित वाळू धुणाऱ्या दोन ठिकाणांवर महसूल विभागाची धडक कारवाई; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : पेण तालुक्यातील बहीरी देवाची यात्रा संपन्न

SCROLL FOR NEXT