Share Market  Sakal
अर्थविश्व

Share Market: होळीआधी शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स 803 तर निफ्टी 227 अंकांनी वधारले

Share Market: शेअर बाजारात आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Update: शेअर बाजारात कालचा तेजीचा ट्रेंड आजही कायम राहिला. शेअर बाजारात आजच्या दिवसाची सुरुवात तेजीने झाली. शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशाकांनी आज गॅप अप सुरुवात झाली. सेन्सेक्स 803.63 अंकांनी वधारून 57,620.28 वर सुरु झाला, तर निफ्टीही 227.6 अंकांनी वधारून17,202.90 वर सुरु झाला. (Share Market gap up opening sensex and nifty rises)

दरम्यान बुधवारी शेअर बाजारांमध्ये रिकव्हरी आणि बऱ्याच खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टी सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बाजारात गॅप-अप ओपनिंग राहिले. सेन्सेक्स 1,039.80 अंकांच्या अर्थात 1.86 टक्क्यांच्या वाढीसह 56,816.65 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 312.30 अंकांच्या अर्थात 1.87 टक्क्यांच्या वाढीसह 16,975.30 वर बंद झाला.

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यानेही बाजारातील उत्साह वाढली आहे. याशिवाय रशिया आणि युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेतील बातम्यांनीही बाजारात सकारात्मकता वाढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT