share market Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 425, तर निफ्टी 130 अंकांनी वधारला

सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आज गॅपअप ओपनिंग दिलं.

सकाळ डिजिटल टीम

गुरुवारी शेअर बाजार हिरव्या चिन्हात बंद झाला. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी गॅपअप ओपनिंग दिलं. सेन्सेक्स 427.49 अंकांनी वधारून 56245.60 वर सुरु झाला, तर निफ्टी 133.65 अंकांनी वधारून 16,761.65 वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, हिंदाल्कोसह 46 शेअर्स वाढीसह सुरु झाले, तर एनटीपीसी, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, ग्रासिम या 4 शेअर्समध्ये घसरणीची नोंद झाली.

तत्पूर्वी काल शेअर बाजारात तेजी दिसून आली. स्थिर सुरुवातीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये शेवटच्या सत्रात शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली. सेन्सेक्स 436.94 अंकांनी म्हणजेच 0.79 टक्क्यांनी वधारून 55818.11वर बंद झाला, तर निफ्टी 105.25 अंकांनी म्हणजेच 0.64 टक्क्यांनी वधारून 16,628.00 बंद झाला.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

''गेल्या दोन दिवसांपासून आम्ही...''; ५०० कोटींच्या कथित ऑडियो क्लिपबाबत श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

AI Revolution: तुम्ही फक्त उद्योग सुरू करण्याचे धाडस करा, AI एजंट्सच चालविणार तुमचा बिझनेस? कसे ते वाचा...

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

SCROLL FOR NEXT