Todays Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

Share Market : शेअर बाजारात घसरण! सेन्सेक्स 114 तर निफ्टी 43.45 अंकांच्या घसरणीसह सुरु

शेअर बाजारात आजच्या दिवसाची सुरुवात किरकोळ घसरणीने झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Opening 11th March 2022: शुक्रवारी 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या मॉनिटरी पॉलिसी रिव्ह्यूमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवल्याने शेअर बाजार वाढीसह बंद झाला. त्यामुळे शेअर बाजारातील सलग तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला. आजच्या दिवसाची सुरुवात मात्र किरकोळ घसरणीने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्समध्ये 114 अंकांच्या वाढीसह 59333.18वर सुरु झाली. निफ्टी 43.45 अंकांच्या घसरणीसह 17740.90वर पातळीवर सुरु झाला.

दरम्यान शुक्रवारी दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स 412.23 अंकांनी अर्थात 0.70 टक्क्यांनी वाढून 59,447.18 वर आणि निफ्टी 144.80 अंकांनी अर्थात 0.82 टक्क्यांनी वाढून 17,784.30 वर बंद झाला.

आरबीआयच्या बैठकीच्या अगोदर गेल्या दोन-तीन दिवसांआधी बाजाराने सावध भूमिका घेतली होती असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. पण आता लक्ष चौथ्या तिमाहीच्या कमाईच्या सिझनकडे आल्याचेही ते म्हणाले. हा कमाईचा सिझन पुढील आठवड्यात सुरू होईल. याची सुरुवात आयटी आणि बँकिंग क्षेत्राकडून केली जाईल.

शुक्रवारी ग्रासिम इंडस्ट्रीज, आयटीसी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि एम अँड एम हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले होते. तर दुसरीकडे, सिप्ला, एनटीपीसी, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी आणि सन फार्मा या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT