share market sakal
अर्थविश्व

Share market: शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 360 तर निफ्टी 115 अंकांनी घसरला

सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आज गॅप डाऊन ओपनिंग दिलं.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: आज विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकात आजच्या दिवसाच्या सुरुवातीला घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आज गॅप डाऊन ओपनिंग दिलं. सेन्सेक्स 360.79 अंकांच्या घसरणीसह 59815.71वर सुरु झाला. तर निफ्टीही 115 अंकांच्या घसरणीसह 17842.75 वर सुरु झाला.

दरम्यान काल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने त्याचा परीणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. मात्र आज शेअर बाजार तेजीसह उघडला आणि प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्स आणि निफ्टी चांगल्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे.

काल सकाळी सुरुवातीला सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला तर निफ्टी 18,050 अंकानी वर आली. शेअर बाजाराचा येणारा काळ खूपच सकारात्मक दिसत असून निफ्टी डेली चार्टवर फॉलिंग ट्रेड लाइनकडे जाताना दिसतो. निफ्टीचा पहिला रझिस्टंस 18,150 वर दिसतो, तर 17,800 वर सपोर्ट दिसत होता. मात्र दिवसअखेर शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT