share market sensex sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजाराची तेजीने सुरुवात; सेन्सेक्स 487 तर निफ्टी 138 अंकांनी वधारला

शेअर बाजारात आजच्या दिवसाची सुरुवातही तेजीने झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: नव्या आर्थिक वर्षातही शेअर बाजारात तेजीचं सत्र सुरु राहिले. शेअर बाजारात आजच्या दिवसाची सुरुवातही तेजीने झाली. सेन्सेक्स 487.44 अंकांनी वधारून 59,764.13 वर सुरु झाला तर निफ्टी 138.65 अंकांच्या वाढीसह 17,809.10वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील 25 शेअर्समध्ये दिवसाच्या सुरुवातील वाढ झाली, 23 शेअर्समध्ये घट झाली तर 2 शेअरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

भारतीय शेअर बाजाराने 2022-23 या आर्थिक वर्षाची सुरुवात अतिशय दमदार केली. 1 एप्रिलला बँक, पॉवर, ऑइल अँड गॅस आणि रिअ‍ॅल्टी शेअर्सच्या चांगल्या कामगिरीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स (Sensex) इंट्राडेमध्ये 59,396.62 च्या पातळीवर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी, 708.18 अंकांच्या अर्थात 1.21 टक्क्यांच्या वाढीसह 59,276.69 वर बंद झाले. हाच निफ्टी इंट्राडेमध्ये 17,703 च्या पातळीवर पोहोचला आणि व्यवहाराच्या शेवटी 205.70 अंकांच्या अर्थात 1.18 टक्क्यांच्या वाढीसह 17,670.45 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Pune News : हवेची गुणवत्ता वाढल्याने पुण्याचा देशात १० वा क्रमांक

Hingoli Accident : भरधाव एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; बसची विद्युत खांबाला धडक

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT