Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार वधारला, Sensex मध्ये 615 अंकाची तेजी

आजही शेअर बाजारात दमदार तेजी दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजार मंगळवारी तेजीसह बंद झाला. आजही शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सुरवातीच्या सत्रात शेअर बाजार वधारल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 615 अंकानी 55,383 वर सुरू झाला तर निफ्टी 168 अंकानी 16,509 वर सुरू झाला.

आज जवळपास 29 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे तर 31 शेअर्समध्ये घसरण आहे. आज दिवसभर शेअर्समध्ये चढ उतार दिसून येईल. त्यामुळे शेवटपर्यंत गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम राहणार.

मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशी प्रचंड अस्थिरता दिसून आली. ऑटो, मेटल, रियल्टी आणि फायनांशियल शेअर्समुळे बाजाराला (Share Market) चांगला सपोर्ट मिळाला. शेवटी सेन्सेक्स 246.47 अंकांच्या म्हणजेच 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 54,767.62 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 51.50 अंक म्हणजेच 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 16,330.00 वर बंद झाला.

निफ्टी मंगळवारच्या संपूर्ण व्यवहाराच्या कालावधीत मजबूत राहिला आणि डेली टाइम फ्रेमवर आधीच्या स्विंग हायवर जाताना दिसल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टीने डेली टाईम फ्रेमवर हायर टॉप आणि हायर बॉटम फॉर्मेशन दाखवले. निफ्टी त्याच्या सर्व प्रमुख मूव्हिंग एव्हरेजच्या वर राहिला आहे, जे आणखी वाढीचे लक्षण आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अॅक्सिस बँक (AXISBANK)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • ए यू बँक (AUBANK)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT