Todays Share Market News sakal
अर्थविश्व

शेअर बाजारात पडझड कायम, Sensex 500 अंकानी घसरला

आजही शेअर बाजारात घसरण कायम आहे.

सकाळ डिजिटल टीम

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी होती मात्र दुसऱ्या दिवशी शेअर बाजार कोलमडला आणि आजही शेअर बाजारात घसरण कायम आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा दिवस मोठ्या जोखमीचा आहे. आज शेअर बाजाराच सेन्सेक्स 500 अंकानी घसरुन 52,675 वर उघडला तर निफ्टी 154 अंकानी घसरुन 15,695 वर उघडला.

मंगळवारी सेन्सेक्स, निफ्टी फ्लॅट बंद झाले. सेन्सेक्स 16 अंकांनी 53077 वर तर निफ्टी 18 अंकांनी वर चढून 15850 वर बंद झाला. मेटल, ऑटो, एनर्जी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली. त्याचवेळी बँकिंग, फार्मा शेअर्सवर सर्वाधिक दबाव होता.

युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भारतीय चलनाची आताची स्थिती पाहता FII भारतात नफा कमावताना दिसत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन म्हणाले. पण यापैकी कोणत्याही बाबतीत काही बदल झाले तर परिस्थिती आणखी बदललेली दिसून येईल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

ओनएनजीसी (ONGC)

हिन्दाल्को (HINDALCO)

कोल इंडिया (COALINDIA)

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

टेक एम (TECHM)

अशोक लेलँड (ASHOKLEY)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

ट्रेंट (TRENT)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

भारत फोर्ज (BHARATFORG)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT