Today's Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Market: किरकोळ घसरणीसह शेअर बाजार सुरु; सेन्सेक्स 221 तर निफ्टी 64 अंकांनी घसरला

सकारात्मक ओपनिंगनंतरही सोमवारी शेअर बाजार लाल चिन्हात बंद झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

Today's Share Market Updates: सकारात्मक ओपनिंगनंतरही सोमवारी शेअर बाजार लाल चिन्हात बंद झाला होता. आजसुद्धा शेअर बाजाराने स्थिर ओपनिंग दिलं. परंतु त्यानंतर शेअर बाजारात किरकोळ घसरण झाली आहे. आज निफ्टी 10.85 अंकांच्या वाढीसह 16,225.55 वर सुरु झाला, तर सेन्सेक्स 18.95 अंकांच्या घसरणीसह 54,307.56 वर सुरु झाला. परंतु पहिल्या तासाभरातच निफ्टी 64.25 अंकांच्या घसरणीसह 16,150 पातळीवर तर सेन्सेक्स 221.90 अंकांच्या घसरणीसह 54,307.56 वर पोहोचला आहे.

सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी सोमवारी हलक्या घसरणीसह बंद झाले. सरकारने लोहखनिज आणि काही पोलाद मध्यस्थांवर निर्यात शुल्क (Export Duty) लादल्यानंतर, मेटल शेअर्सची विक्री झाली. शेवटी सेन्सेक्स 37.78 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांनी घसरून 54,288.61वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 51.45 अंकांनी किंवा 0.32 टक्क्यांनी घसरून 16,214.70 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT