share market sensex
share market sensex sakal
अर्थविश्व

नव्या आर्थिक वर्षात शेअर बाजार सुसाट! सेन्सेक्स 708 अंकांनी वधारला

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: सकाळच्या सत्रात लाल रंगात सुरु झालेला शेअर बाजार दिवसअखेर चांगलाच सावरला. आज नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकांत वाढ झाली. सेन्सेक्स 708.18 अंकांनी म्हणजेच 1.21 टक्क्यांनी वधारून 59276.69वर बंद झाला, तर निफ्टी 205.70 अंकांनी म्हणजेच 1.18 टक्क्यांनी वधारून 17670.45वर बंद झाला. (Share Market Positive closing on first day of new financial year 1st April 2022)

तत्पूर्वी आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली होती. गुरुवारच्या नकारात्मक कामगिरीचं सावट आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात दिसून आले. आज सकाळी शेअर बाजार किंचित घसरणीसह सुरु झाला. सेन्सेक्स 37.78 अंकांच्या घसरणीसह 58,530.73वर सुरु झाला, निफ्टी 27.85 अंकांच्या घसरणीसह 17,436.90वर सुरु झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE: दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात 30.85 टक्के मतदानाची नोंद; पुण्यात सर्वात कमी मतदान

Summer Temperature Drop : उकाड्यापासून दिलासा; पाऱ्यात 5 अंशांची घसरण पाऊस, वाऱ्यामुळे किमान तापमानही घसरले

Suyash Tilak: ऑनलाईन पोर्टलवर नाव सापडलं पण...धावपळ करूनही सुयश टिळकला बजावता आला नाही मतदानाचा हक्क

Latest Marathi News Live Update : ही देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक: पीएम मोदी

MS Dhoni : 'धोनी हा चेन्नईचा देव, लवकरच त्याच्या नावावर मंदिरे बांधली...' CSKच्या माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT