Share Market Updates Sakal
अर्थविश्व

Share Market : शेअर मार्केटची उसळी; सेन्सेक्स 1039 तर निफ्टी 312 अंकांनी वधारला

Share Market Updates: कालच्या घसरणीनंतर आज पुन्हा शेअर बाजारानं उसळी घेतली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates : कालच्या घसरणीनंतर आज पुन्हा शेअर बाजारानं उसळी घेतली असून सेन्सेक्स 1,039.80 अंकांनी अर्थात 1.86 टक्क्यांनी वधारून 56816. 65 वर बंद झाला. तर निफ्टीही 312.35 अंकांनी अर्थात 1.87 टक्क्यांनी वधारून 16,975.35 वर बंद झाला.

चीनमध्ये कोविड-19 (Covid-19)ची वाढत जाणारी प्रकरणे, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि यूएस फेडची आगामी बैठक यामुळे शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण यामुळे काल शेअर बाजारात मोठी घसरण झाली. (stock market Rises; The Sensex gained 1039 points and the Nifty gained 312 points)

परंतु आजच्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजार पुन्हा रुळावर आला. सेन्सेक्स 778.48 अंकांनी अर्थात 1.40 टक्क्यांनी वधारून 56555.33 वर सुरु झाला, तर निफ्टी 213.65 अंकांनी म्हणजेच 1.28 टक्क्यांनी वधारून 16876.65 वर सुरु झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT