Share Market Todays update Sakal
अर्थविश्व

Share Market: युद्धाचा प्रभाव ओसरला? शेअर बाजाराची आज स्थिर सुरुवात

Share Market Updates: रशिया-युक्रेन युद्धामुळे सातत्याने ढासळत असलेला शेअर बाजार गेल्या आठवड्यात सावरल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: रशिया-युक्रेन युद्धामुळे सातत्याने ढासळत असलेला शेअर बाजार गेल्या आठवड्यात सावरल्याचं पाहायला मिळालं. मंगळवार ते शुक्रवार सलग चार दिवस शेअर बाजार सातत्याने वधारला. आजचा दिवसही शेअर बाजार स्थिर पातळीवर सुरु झाला. सेन्सेक्स 64.1अंकांच्या म्हणजेच वाढीसह 55614.40 वर सुरु झाला. तर निफ्टी 3.25 अंकांच्या वाढीसह16,633.70 वर सुरु झाला.

प्रचंड अस्थिरतेच्या दरम्यान, शुक्रवारी बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स (Sensex) 85.91 अंकांच्या अर्थात 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 55,550.30 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 35.55 अर्थात 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 16630.45 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT