SHARE MARKET sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात पडझड! सेन्सेक्स 207 तर निफ्टी 84 अंकांच्या घसरणीसह सुरु

आज विकली एक्सपायरीच्या दिवशी दोन्ही निर्देशांक घसरणीसह सरु झाले.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेले घसरणीचं सत्र आजही सुरुच राहिलं. आज विकली एक्सपायरीच्या दिवशी दोन्ही निर्देशांक घसरणीसह सरु झाले. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टीने गॅप डाउन ओपनिंग दिलं. सेन्सेक्स 207.8 अंकांच्या घसरणीसह 59402.61वर सुरु झाला तर निफ्टी 84.35 अंकांच्या घसरणीसह 17723वर सुरु झाला.

तत्पूर्वी काल सलग दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण झाली. विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 566.09 अर्थात 0.94 टक्क्यांनी घसरून 59610.41वर बंद झाला, तर निफ्टीमध्येही 149.75 अर्थात 0.83 टक्क्यांची घसरण होऊन 17,807.65 बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla 18 Days in Space: शुभांशु शुक्लांनी अंतराळात १८ दिवस कसे घालवले, नेमकं काय-काय केलं अन् सोबत काय आणलं?

ICC World Cup 2025: आठ संघांच्या सराव सामन्याचे वेळापत्रक घोषित; यजमान टीम इंडिया 'या' दोन संघाविरुद्ध खेळणार

Epfo Rule: आता भाडे नाही, तर ईएमआय भरा! घर खरेदी करण्यासाठी पीएफ आर्थिक आधार देणार, ९० टक्के रक्कम मिळणार

क्रिती सेनॉन-जावेद जाफरीच्या इमारतीत घुसला अज्ञात व्यक्ती, बॅगेतली ती वस्तू लिफ्टमध्ये ठेवली आणि... 'त्या' कृत्यानं सोसायटीत खळबळ

Mumbai News: विद्यार्थ्यांची बससेवा बंद! मनपाच्या थकबाकीमुळे शिक्षणावर गदा, शिवसेनेचा इशारा

SCROLL FOR NEXT