Todays Share Market News Updates Sakal
अर्थविश्व

Share Market : शेअर बाजाराची स्थिर सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टीत वाढ; EICHERMOT, JSWSTEEL वधारले

सलग सहा दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात स्थिर झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: सलग सहा दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात स्थिर झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांत किरकोळ वाढीसह सुरु झाले. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स अंकांनी वधारून 52,946.32वर सुरु झाला, तर निफ्टी अंकांनी वधारुन 15,845.10वर सुरु झाला. निफ्टी-50 मधील आयशर मोटर्स (EICHERMOT), जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL), टाटा स्टील (TATASTEEL), एल अॅण्ड टी (LT), मारूती (MARUTI) यांसह 28 शेअर्सनी सकारात्मक ओपनिंग दिलं, तर अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO), श्री सिमेंट (SHREECEM), डॉ. रेड्डी (DRREDDY), नेस्टले इंडिया (NESTLEIND), GRASIM सह 22 शेअर्सची सुरुवात घसरणीने झाले.

तत्पूर्वी शेअर बाजारातील घसरणीचं सत्र शुक्रवारी सलग सहाव्या दिवशीही सुरूच राहिले. दमदार सुरुवातीनंतर शेअर बाजारात सातत्याने घसरण होत राहिली आणि दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स 136.69 अंकांनी अर्थात 0.26 टक्क्यांनी घसरून 52793.62वर बंद झाला तर निफ्टी 25.85 अंकांनी अर्थात 0.16 टक्क्यांनी घसरून 15,782.15वर बंद झाला. निफ्टी 50 मधील 25 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 25 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT