SBI bank esakal
अर्थविश्व

स्टेट बँकेचे एफडी व्याज 0.10 टक्क्यांनी वाढले

देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेने आपल्या एफडी चे व्याजदर 0.10 टक्के वाढवले आहेत.

एएनआय

देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेने आपल्या एफडी चे व्याजदर 0.10 टक्के वाढवले आहेत.

मुंबई - देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेने (State Bank) आपल्या एफडी चे व्याजदर (FD Interest Rate) 0.10 टक्के वाढवले आहेत.

एक ते दोन वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर आता पाच टक्क्यांऐवजी 5.10 टक्के होतील. तर ज्येष्ठ नागरिकांसाठीचा व्याजदर आता 5.50 टक्क्यांऐवजी 5.60 टक्के राहील. हे दर दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडी वरचे असतील. 15 जानेवारीनंतर हे नवे व्याजदर लागू होतील.

इतर कालावधीच्या एफडी चे व्याजदर आहे तेच राहतील. पाच ते दहा वर्षांच्या कालावधीच्या एफडीसाठी स्टेटबँक सर्वात जास्त म्हणजे 5.40 टक्के व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 6.20 टक्के आहे. दोन ते तीन वर्षांच्या एफडीसाठी 5.10 टक्के तर तीन ते पाच वर्षे कालावधीच्या एफडीसाठी 5.30 टक्के व्याजदर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT