sensex  google
अर्थविश्व

शेअर बाजार तेजीत बंद; सेन्सेक्स ४३३.३० अंकांनी वधारला

निफ्टी १९१.३० अंकांनी म्हणजेच १.२२ टक्क्यांनी वधारला व १५,८८२.३० अंकांवर स्थिर झाला होता.

नमिता धुरी

Todays Share Market News : आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. दिवसभर शेअर बाजारात अस्थिरता कायम होती. अखेर शेवटच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स ४३३.३० अंकानी वधारुन ५३,१६१.२८ वर बंद झाला तर निफ्टीतही १३२.८० अंकांची वाढ झालेली दिसली. निफ्टी १५,८३२.०५वर बंद झाला. (share market closing update 27 june 2022)

सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स ६४९.०५ अंकांनी म्हणजेच १.१७ टक्क्यांनी वधारला होता व ५३,३५१.१६ अंकांवर स्थिर होत बाजार सुरू झाला. निफ्टी १९१.३० अंकांनी म्हणजेच १.२२ टक्क्यांनी वधारला व १५,८८२.३० अंकांवर स्थिर झाला होता.

गेल्या आठवड्याच्या अखेरीसही शुक्रवारी बाजारात चांगलीच तेजी दिसून आली होती. ऑटो, मेटल आणि एफएमसीजी शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. आयटी सोडून सर्व सेक्टरमधील इंडेक्स वाढीने बंद झाले. बँक, ऑइल अँड गॅस आणि पॉवर शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT