Share Market  Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये झाली एवढ्या अंकांची वाढ

पाच राज्यांच्या निवडणूकांच्या निकालांच्या दरम्यान आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: पाच राज्यांच्या निवडणूकांच्या निकालांच्या दरम्यान आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारामध्ये वाढ झाली. दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगामध्ये बंद झाला. सेन्सेक्स 817.06 अर्थात 1.50 टक्यांच्या वाढीसह 55464.39 वर बंद झाला, तर निफ्टीही 249.55 अर्थात 1.53 अंकांनी वधारून 16594.90 वर बंद झाला. (Share Market: Stock Market Rocket; Sensex Nifty also rose)

आज सकाळी शेअर बाजारानं दमदार सुरुवात केली होती. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला निफ्टी (Nifty) 303.70 अर्थात 1.85 टक्क्यांनी वधारून 16,757.10 वर सुरु झाला तर सेन्सेक्सही (Sensex) 1,595.14 अंकांनी वधारून 56242.47 वर सुरु झाला. 45 स्टॉक्समध्ये वाढ झाली तर 5 शेअर्समध्ये घसरण झाली

या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने आज दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या दोन तासानंतर सेनेक्स 1357 अंकांनी वधारून 56000 च्या आसपास ट्रेड करत आहे. तर निफ्टीही 387.05 अर्थात 2.37 ट्क्क्यांनी वधारून 16732.40 वर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT