Todays Share Market News Updates Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजाराची स्थिर सुरुवात; सेन्सेक्स अन् निफ्टीत किंचित वाढ

सोमवारी शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकाची सुरुवात स्थिर झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: होळी, तसेच शनिवार आणि रविवार अशा तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज (सोमवारी) शेअर बाजार स्थिर पातळीवर सुरु झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात आज किंचित वाढ दिसून आली. सेन्सेक्स 166.48 अंकांच्या वाढीसह 58,030.41 वर सुरु झाला तर निफ्टीही 42.45 अंशाच्या वाढीसह 17,329.50 वर सुरु झाला. (Sensex & Nifty Updates)

तत्पूर्वी गुरुवारी सेन्सेक्स 1047 अंकांनी वाढून 57,864 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 312 अंकांनी वाढून 17,287 वर बंद झाला. निफ्टी बँक 680 अंकांनी वाढून 36,429 वर बंद झाला. तर मिडकॅप 393 अंकांनी वाढून 28,978 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्स वधारले. त्याच वेळी, निफ्टीच्या 50 पैकी 45 शेअर्समध्ये वाढ झाली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्समध्ये वाढ झाली.(Todays Share Market News Updates)

US FED च्या निर्णयामुळे शुक्रवारी निफ्टी-सेन्सेक्स दोन्ही अडीच टक्क्यांहून अधिक वाढले, निफ्टी 17300 च्या जवळ बंद झाला, त्यानंतर बँक निफ्टीने चांगली कामगिरी केली. आयटी वगळता बीएसईचे सर्व क्षेत्र निर्देशांक तेजीत राहिले. रियल्टी निर्देशांक 3% पेक्षा जास्त वाढला आहे. ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्स 2.5% पेक्षा जास्त वाढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Ganesh Chaturthi Do's & Don'ts: गणपती बाप्पांना घरी आणताय? मूर्ती निवडण्यापासून स्थापनेपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

SCROLL FOR NEXT