Stock to Buy Esakal
अर्थविश्व

Stocks to Buy: तगडा रिटर्न देतील 'हे' शेअर्स, तज्ज्ञांना विश्वास

FL सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी 2 शेअर्सची निवड केली आहे.

शिल्पा गुजर

Share Market Tips: सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली. अशाच वेळी शेअर बाजारात पैसे गुंतवणे फायद्याचे ठरु शकते. कारण तुमच्या आवडीचे शेअर्स काही प्रमाणात खाली आलेले असतात. त्यामुळेच बाजारातील तज्ञांच्या सल्ल्याने, काही शेअर्सचा विचार तुम्ही करु शकता. IIFL सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी 2 शेअर्सची निवड केली आहे. जाणून घेऊयात कोणते आहेत हे शेअर्स.

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Ind) जागतिक स्तरावर खूप चांगले काम करत असल्याचे संजीव भसीन म्हणाले की. त्याची वाढ खूप जास्त असल्याने गुंतवणूकदारांनी त्यात पैसे गुंतवण्याचा सल्ला संजीव भसीन यांनी दिला आहे. याशिवाय त्यांनी जिंदाल स्टीलचे (Jindal Steel) शेअर्स घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय त्यांनी बंधन बँक (Bandhan bank), गेलमध्ये (Gail) पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. त्याचवेळी त्यांनी आरती इंडस्ट्रीजचे (Aarti Ind) स्टॉक खरेदी करण्यास सांगितले आहेत. या सगळ्यांचे स्टॉक अतिशय आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत.

पण आज त्यांनी ज्या शेअर्सवर सगळ्यात जास्त विश्वास दाखवला आहे ते शेअर्स आहेत आरती इंडस्ट्रीजचे (Aarti Ind) आणि गेलचे (Gail).

गेल (Gail)-
सीएमपी (CMP) - 149.20 रुपये
टारगेट (Target) - 158 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 143 रुपये

आरती इंड (Aarti Ind)-
सीएमपी (CMP) - 722.15 रुपये
टारगेट (Target) - 775/785 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 705 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT