Check Today's Gold Price Updates esakal
अर्थविश्व

Gold Rate: लग्नाचा हंगाम सुरु होतोय; पहा आजचे सोन्याचे भाव

या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळाली

सकाळ डिजिटल टीम

या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळाली. लग्नाचा हंगाम सुरू होण्याआधी तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लवकर खरेदी करा. सोने महाग होण्याची शक्यता आहे. सराफा बाजारात आज सोन्याचे भाव थोडा वाढलाय. २२ कॅरेट सोन्याच्या एका ग्रॅमची किंमत ४,८९२ रुपये आहे तर २४ कॅरेट सोन्याच्या एका ग्रॅमची किंमत ५१३७ आहे. (Todays gold rate)

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारला रोजी सकाळी सोने स्थिर राहिले.गुरवारी ज्या दराने सोने बंद झाले होते, आज त्याच दराने सोने बाजारात खुले झाले तर चांदीने मात्र झेप घेतली. सायंकाळी बाजार बंद झाल्याने सोने-चांदीच्या दरात सकाळच्या तुलनेत घसरण दिसून आली होती.२२ कॅरोट सोन्याचा एका ग्रॅम सोन्याचा दर ४,४६४ रुपये होता.तर आज किंचित वाढ होऊन एका ग्रॅमची किंमत ४,८९२ रुपये झाली आहे.

गेल्या आठवड्यात 28 मार्च रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 50,300 रुपयांना विकले जात होते. मात्र, त्यानंतर त्याची किंमत 500 रुपयांनी घसरली होती. तेव्हापासून सोन्याच्या भावात चढ-उतार सुरूच होते. परंतु 4 एप्रिल रोजी तो 49,800 रुपयांवर उघडला. त्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, गेल्या आठवड्यापासून चांदीचा भावही प्रतिकिलो 69,000 ते 71,000 रुपयांच्या दरम्यान आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT