Check Today's Petrol Diesel Price Updates  esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दरवाढीवर दिलासा? जाणून घ्या आजचे दर

6 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत

सकाळ डिजिटल टीम

22 मार्चनंतर सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या वाढीचं सत्र सुरु होतं. पण गेल्या 6 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यात कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज नवे दर जारी केले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती आज वाढण्याची शक्यता होती. मा्त्र आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. (today's petrol diesel price )

देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती 120 रुपये प्रति लिटर पार पोहोचल्या आहेत. तर डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत.

गेल्या कित्येक दिवसापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठलाय. देशातील काही महत्त्वाच्या शहराचे पेट्रोलचे दर खालील प्रमाणे -

दिल्ली -105.41

मुंबई -120.51

चेन्नई- 110.85

हैद्राबाद - 119.49

कोलकाता - 115.12

बंगळुरू - 111.09

पुणे -119.97

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT