khadakwasala.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune वर्षश्राद्धाचा खर्च टाळून वृद्धाश्रमाला मदत

निलेश बोरूडे

पुणे  : खडवासला येथे राहणाऱ्य़ा राज सपकाळ या तरूणाचे वडील कै.बाळासाहेब सपकाळ यांचे दोन वर्षांपूर्वी अकाली निधन झाले होते. 3 मार्चला त्यांचे वर्षश्राद्ध होते. वडीलांच्या वर्षश्राद्धानिमित्त पारंपारिक विधी न करता काहीतरी सामाजिक कार्य करायचे असे राजने ठरवले.

राजने वर्षश्राद्धासाठी येणारा खर्च टाळून त्यापैशाचा किराणा माल, फळे व इतर खाद्यपदार्थ वृद्धाश्रमात देण्याचे ठरवले. त्यासाठी सामाजिक कार्य करणारे शिक्षक लक्ष्मण माताळे सर व शास्त्री मॅडम यांच्या सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील ओलावा या वृद्धाश्रमात संपर्क करण्यात आला. त्यांनी सहमती दिल्यानंतर हे सर्व साहित्य त्यांना देण्यात आले. वडीलांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज सपकाळ या तरूणाने हा मार्ग निवडला अन् समाजोपयोगी वेगळा आदर्श निर्माण केला. म्हणून गावातील सरपंच सौरभ मते पाटील व इतर सुजाण नागरिकांनी कौतुक केले.

विविध प्रथा परंपरांना आळा घालून अशी समाजोपयोगी कार्य करणे व गरजूंना मदत करणे हा विचार सर्वांनी अंगीकारण्यासारखा आहे. असा वेगळा विचार मांडणाऱ्याला तरूणाईला समाजानेही पाठबळ देणे गरजेचे आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींनी ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवून टाकला नवा बॉम्ब ! २२ वेळा मतदान, कोण आहे ती? सीमा, स्विटी, सरस्वती...;

Women's World Cup : कर्णधाराने ज्युनियर खेळाडूला कानाखाली खेचली... वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान महिला खेळाडूसोबत गैरवर्तवणुक, बोर्डाने दिली प्रतिक्रिया

Katraj Tunnel : कात्रज बोगद्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळला; प्रशासनाच्या निर्णयावर नागरिक संतप्त

Nashik News : नाशिक विकासकामांना 'ब्रेक'; पालकमंत्र्यांअभावी १० महिने थांबलेली कामे आता आचारसंहितेच्या कचाट्यात!

Latest Marathi News Live Update : जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

SCROLL FOR NEXT