sakal crime news sakal
Crime | गुन्हा

Murder News : तुझी शेवटची इच्छा काय आहे? मुलाने रसगुल्ला सांगितला अन् केला त्याचा खून

सकाळ डिजिटल टीम

Crime News : महागडे मोबाईल, स्मार्ट वॉच आणि गेमिंग लॅपटॉप खरेदी करण्यासाठी दहावीच्या मित्रांनी आठवीच्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील कृष्णा नगर मध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दहावीच्या तीन विद्यार्थ्यांची चौकशीअंति हा खुलासा केला आहे.

मृत अल्पवयीन मुलगा हा लहान असला तरी एकाच वस्तीत राहणारा होता.ते सर्वजण एकाच शाळेत शिकत होते. एकमेकांचे मित्र होते. मृतमुलाला रसगुल्ला आणि कोल्डिंग आवडत असल्यामुळे त्याला मरण्याआधी त्याला हे खाऊ घेतले होते.

अधिक माहिती अशी की मृत तरुणाची आई पतीचे निधन झाल्यामुळे दोन अल्पवयीन मुलांसह वडिलांच्या घरी राहत होती. शुक्रवारी संध्याकाळी मुलगा आपल्या आईकडे गेला होता त्यावेळी त्याने शाळेतील एका व्यक्तीला उपहार घ्यायचे आहेत म्हणून मित्रांसोबत जातो असे सांगितले होते

त्यानंतर तो गायब झाला. पुढे त्याचा ठाव ठिकाणाला लागला नसल्याने आईने शुक्रवारी रात्री पोलिसात तक्रार केली. मात्र या विषयाला पोलिसांनी महत्त्व दिले नाही. त्यानंतर जवळजवळ शनिवारी दुपारी तीन वाजता आईला फोन आला या फोनवर म्हणण्यात आली की, तुमच्या मुलाला कृष्णा नगर लायब्ररी येथे कारमध्ये बसवून नेण्यात आले आहे. जर तुम्हाला तो हवा असेल तर तीन लाख रुपये द्या आणि मुलाला सोडवा.

यावर आई म्हणाली की, मी घर काम करते माझ्याकडे इतके पैसे कुठून येतील पण मी तुम्हाला चाळीस हजार रुपये देऊ शकते. मात्र त्यानंतर हा नंबर लागलाच नाही.

मुलगा नक्की कोणत्या मित्रांकडे गेला होता याची माहिती पोलिसांनी घेतली. त्यानंतर त्या मुलांचा मुलांची चौकशी पोलिसांनी केली. यावेळी ते तीन जण असल्याचे पोलिसांना समजले आणि तीन जणांची चौकशी पोलिसांनी सुरू केली. ज्यावेळी समजले की या मुलांनी एका दुकानातून बॅग विकत घेतली होती. याचबरोबर बाजारातून कोल्ड्रिंक आणि मिठाई देखील खरेदी केली होती .

पोलिसांना याच बागेत शनिवारी रात्री वृत्त मुलाचा मृतदेह मिळाला. मृत मुलाच्या घराजवळ तीन किलोमीटर जवळ एक तलाव आहे. येथे त्याचा मृतदेह मिळाला. पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT