Crime News sakal
Crime | गुन्हा

Crime News : दहा रुपयांमध्ये दारू मिळते का? या प्रश्नाने घेतला जीव...तरुणाचा दुर्दैवी अंत!

Crime News : पाणीपुरीवाल्याने एका दारुड्या तरुणाची डोके ठेचून हत्या केली

सकाळ डिजिटल टीम

Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून अतिशय धक्कादायक बातमी समोर अली आहे. ती म्हणजे एका पाणीपुरी वाल्याने दारुड्या तरुणाचा खून केला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी कि, छत्रपती संभाजीनगर शहरात पाणीपुरीवाल्याने एका दारुड्या तरुणाची डोके ठेचून हत्या केली आहे. रोहीत चौधरी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

शहरातील पुंडलिक नगर भागात एका बार समोर हि घटना घडली. यावेळी दोन तरुणांमध्ये अचानक वाद सुरू झाला. दहा रुपयांमध्ये दारू मिळते का? यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाल होत.

यावेळी भांडणाच रूपांतर हारामारीत झाली. या भांडणात आरोपी रोहितने जवळील गट्टू उचलून समोरील तरुणांच्या डोक्यात घाव घातले, ज्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपी रोहित चौधरी स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT