today panchang sakal
संस्कृती

Panchang: आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

सकाळ डिजिटल टीम

शालिवाहन शके १९४४ संवत्सर शुभकृत्अयन दक्षिणायनऋतु वर्षा(सौर)मास भाद्रपदपक्ष शुक्ल तिथी प्रतिपदा(१३:५० प.नं. द्वितीया)वार रविवार नक्षत्र पूर्वाफाल्गुनि(२२:१३ प.नं.उत्तराफाल्गुनि)योग - सिद्ध(२७:०५ प.नं.साध्य)करण - बव(१३:५० प.नं. बालव)चंद्र रास सिंह (२८:३२ नं.कन्या)सूर्य रास - सिंहगुरु रास - मीन


विशेष:- चंद्रदर्शन मु.३०-चंद्रास्त:१९:४७, भाद्रपद महिन्यात महिनाभर दहि सेवन वर्ज्य करावे, श्री गणेश नवरात्रारंभ, श्री विश्वकर्मापूजाआजच्या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावेआदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. सूर्यदेवाला केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे. सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)www.deshpandepanchang.com

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २९ ॲागस्ट २०२२

पंचांगकर्ते ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २९ ॲागस्ट २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ७ शके १९४४

आजचे सूर्योदय ०६:२१ होईल तर आजचा सूर्यास्त हा १८:४९ होईल.आजचे चंद्रोदय हे ०७:५०होईल तर आजची प्रात: संध्या ही स.०५:१२ ते स.०६:२१ असेल तर आजची सायं संध्या १८:४९ ते २०:०१ असेल, आजचा अपराण्हकाळ हा १३:५२ ते १६:२४ तर आजचा प्रदोषकाळ १८:४९ ते २१:०७ आजचा निशीथ काळ २४:१३ ते २५:०० असेल.

राहु काळ - ०७:५६ ते ०९:२९

यमघंट काळ - ११:०२ ते १२:३५

श्राद्धतिथी - तृतीया श्राद्ध

● सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

● कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३६ ते दु.०१:५० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

● या दिवशी तोंडली खावू नये.

● या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त-१५:४२ ते १७:१५

अमृत मुहूर्त- १७:१५ ते १८:४८

विजय मुहूर्त- १४:४२ ते १५:३२

● पृथ्वीवर अग्निवास नाही

● रवी मुखात आहुती आहे.

शिववास १४:१६ प. गौरी सन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १४:१६ प. अनुकूल दिवस

शालिवाहन शके -१९४४संवत्सर - शुभकृत्अयन - दक्षिणायनऋतु- वर्षा(सौर)मास - भाद्रपदपक्ष - शुक्ल तिथी - द्वितीया(१४:१६ प.नं. तृतीया)वार - सोमवार नक्षत्र - उत्तराफाल्गुनि(२३:०९ प.नं.हस्त)योग - साध्य(२६:११ प.नं.शुभ)करण - कौलव(१४:१६ प.नं. तैतिल)

चंद्र रास - कन्यासूर्य रास - सिंहगुरु रास - मीन

विशेष:-

● वराहजयंती मु.सफर मासारंभया दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे

● शिव सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

● शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

● सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

● दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT