Appasaheb Dharmadhikari social works sakal
संस्कृती

Appasaheb Dharmadhikari : अखंड सेवेशी सावधान...

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही सेवाकार्य सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही सेवाकार्य सुरू आहे. लोकसहभागातून आजपर्यंत राज्यातील अनेक गावांतून या सेवाकार्यांचा यज्ञ अखंडपणे सुरू असतो. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, तळी साफ करण्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण केले जाते. त्यातील काही सेवाकार्यांचा आढावा...

३ लाख १५५ - एकूण सहभागी स्वयंसेवक

३५ लाख १५ हजार १५५ - एकूण वृक्षारोपण

कोठे - अलिबाग, महाड, पनवेल, रोहा, सजगाव, खोपोली, सानेगाव, श्रीवर्धन, तळ रहातड, कोल्हापूर, पालघर, पुणे, आंबेगाव, पेण, सुधागड, पाली, मुंब्रा, ठाणे, कल्याण, बारामती, भिवंडी, सातारा, सिंधुदुर्ग, वाडा कळंब, सांगली, म्हासाळा, नागाव, आसनगाव, धुळे, लातूर, तुळजापूर, उस्मानाबाद

कारण...

 पावसाचे कमी प्रमाण

 वायू प्रदूषणामध्ये वाढ

 नैसर्गिक चक्रात खंड पडणे

परिणाम...

 पावसाचे प्रमाण वाढले

 वायू प्रदूषण घटले

 वन्य प्राण्यांना फायदा झाला

 नैसर्गिक चक्र पुनर्स्थापित झाले

१६ हजार ९ - एकूण सहभागी स्वयंसेवक

५०९ - एकूण विहिरी

६४१ टन - विहिरींतून काढलेला गाळ

कोठे - जळगाव (म्हसवड, नसिराबाद, एरंडोल, जामनेर) पालघर (बोरशेत, चिंचपाडा, दातिवरे, घळवी बुधआळी, घळवी पाचिमल, जलसार पाचिमळी, मांडे पाचिमळी, मांगेलाली, मोठेघर आळी, ससेआळी), पेण, खालापटर, नागाव, सातारा, रोहा, श्रीवर्धन, माणगाव

कारणे...

 विहिरींची योग्य पद्धतीने न घेतलेली काळजी

 अशुद्ध पाणीपुरवठा

 अशुद्ध पाण्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव

 पाण्याची खालावलेली पातळी

परिणाम...

 स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध

 पिण्यायोग्य पाणीपुरवठा

 अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची संख्या रोडावली

 पाणीपातळीत वाढ

४ हजार ६१५ - एकूण विहिरी आणि बोअरवेल

१३ - एकूण जिल्ह्यांत केलेले काम

कारण...

 पाण्याची अत्यल्प उपलब्धता

 भूगर्भातील पाणीपातळीत घट

परिणाम...

 पाण्याची मुबलक उपलब्धता

 भूगर्भातील पाणीपातळीत वाढ

२५०० - एकूण सहभागी स्वयंसेवक

४२ हजार ब्रास - एकूण काढलेला गाळ

११ लाख लिटर - पाणीपातळीत झालेली वाढ

कारण...

 वातावरणातील बदल

 वातावरणातील प्रदूषणात वाढ

 विविध आजारांचा प्रादुर्भाव

परिणाम...

 वातावरण स्वच्छ होण्यासाठी मदत

 वातावरणातील प्रदूषण घटले

 आजारांचा प्रादुर्भाव घटला

८४,९८५ - विद्यार्थ्यांना मदत

३,१२,६२१ - एकूण वितरित केलेल्या वह्या

२,०३३ - शाळांची संख्या

३,४९२ - एकूण वितरित केलेल्या स्कूल बॅग

कोठे - मुंबई, ठाणे, रायगड, कर्जत, सातारा, पाली, रोहा.

कारणे...

 आर्थिक कारणास्तव शैक्षणिक साहित्य खरेदीत विद्यार्थ्यांना अडचण

 विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधांचा अभाव

 शिक्षण अर्धवट सोडून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

परिणाम...

 गरजू विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक साहित्य उपलब्ध

 पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध

 एकूण शैक्षणिक प्रगतीत मदत

१९ लाख ४२ हजार १४९ - एकूण सहभागी झालेले स्वयंसेवक

७१ - एकूण शहरात झालेली स्वच्छता

जगातील सर्वांत मोठे स्वच्छता अभियान डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे राबविण्यात आले. हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात आले.

कारणे...

 ठिकठिकाणी निर्माण झालेली अस्वच्छता.

 त्यातून वाढलेले व पर्यावरणासाठी हानिकारक असलेले प्रदूषण

 अस्वच्छतेमुळे निर्माण होत असलेले आजार

परिणाम...

 सामान्य नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत निर्माण झालेली जागृती

 पर्यावरणीय प्रदूषणात घट

 स्वच्छतेमुळे आजारांमध्ये झालेली घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT