Wealth Astrology
Wealth Astrology sakal
संस्कृती

Wealth Astrology: 'या' आहेत माता लक्ष्मीच्या प्रिय राशी, पैशांची कमतरता कधीच भासत नाही

सकाळ डिजिटल टीम

Wealth Astrology: ज्योतिष शास्त्रामध्ये 12 राशींविषयी सांगण्यात आले आहेत. या राशींवर कोणत्या ना कोणत्या ग्रह आणि देवतेचा आशीर्वाद असतो. काही राशींवर माता लक्ष्मीची कृपा नेहमी असते. या राशी माता लक्ष्मीच्या आवडीच्या राशी असतात. या लोकांच्या घरी पैशांची कमतरता कधीच भासत नाही आणि बँक बॅलेंस भरपूर असतो.

आज आपण त्याच राशींविषयी जाणून घेणार आहोत. (Astrology horoscope maa Lakshmi loves these zodiac signs)

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. या लोकांच्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. हे लोक आर्थिकदृष्ट्या खूप स्ट्राँग असतात. त्यांच्याकडे संपत्ती भरपूर असते. हे लोक खूप हूशार असतात.

तूळ राशी

माता लक्ष्मीची सर्वाधिक प्रिय असणारी राशी म्हणजे तूळ. यांच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी असतो. यांना आयुष्यात सर्व प्रकारच्या सुख सुविधा मिळतात. यांना जीवनात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही. हे लोक खूप भाग्यवान असतात.

सिंह राशी

सिंह राशीचे लोकही माता लक्ष्मीचे लाडके असतात. माता लक्ष्मीची कृपा या राशींवर कायम असते. यांना प्रत्येक कामात यश मिळते. जॉब असो वा व्यवसाय त्यांना भरपूर आर्थिक फायदा होतो. यांच्यावर नेहमी पैशांचा पाऊस पडत असतो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT