Astrology esakal
संस्कृती

Astrology : या 4 राशींची मुलं असतात फारच प्रामाणिक, त्यांच्यात असतात Best Husband क्वॉलिटीज

या राशींची मुले त्यांच्या पत्नींसाठी बेस्ट हसबंड ठरतात

सकाळ डिजिटल टीम

Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीवरून त्याचे भविष्य आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेता येते. ज्योतिषशास्त्राच्या मते, काही राशींची मुले उत्तम साथीदार आणि परफेक्ट हसबंड मटेरियल असल्याचे संकेत देतात. ते त्यांच्या जीवनसाथीशी खूप प्रामाणिक असतात. चला तर मग जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.

वृषभ राशीची मुले खूप रोमँटिक असतात. ते त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराशी खूप निष्ठावान असतात. पार्टनरची काळजी कशी घ्यावी हे त्यांना चांगलेच माहीत असते. या राशीच्या मुलांना पत्नीही फार प्रेमळ मिळते.

कर्क राशीच्या मुलांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते. ते त्यांच्या जीवनसाथीबद्दल आदर बाळगतात व त्यांच्यावर फार प्रेमही करतात. आणि त्यांना आनंद देण्यासाठी नेहमी काहीतरी प्लान करत असतात. प्रत्येक गोष्टीत ते पार्टनरच्या मताचा तेवढाच आदर करतात. (Wife & Husband)

धनु राशीचे लोक स्वभावाने खूप गंभीर असतात. ते आपले नाते पूर्ण प्रामाणिकपणे निभावतात. त्यांच्यासाठी, प्रेम जीवन इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचे असते. त्यांना त्यांच्या लव्ह लाईफमधला थोडा ताणही आवडत नाही. त्यामुळे अशी मुले उत्तम हसबंड ठरतात. (Astrology)

मीन राशीची मुले देखील फार रोमँटिक असतात. आपले वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात. ते काहीही न बोलता जोडीदाराचे म्हणणे समजून घेतात. ज्याही मुलीशी ही मुले लग्न करतात त्यांचे आयुष्य सुखी होते.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारित असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT