shani dev sakal
संस्कृती

Shani Dev: ‘या’ पाच राशींवर शनि पडणार भारी

वर्तमानात शनि हा मकर राशीत गोचर करत आहे यामुळे या पाच राशींवर शनिचा नकारात्मक प्रभाव दिसणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिषशास्रानुसार शनि हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनि एक कर्मफलदाता म्हणून ओळखतो जो माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. वर्तमानात शनि हा मकर राशीत गोचर करत आहे यामुळे या पाच राशींवर शनिचा नकारात्मक प्रभाव दिसणार आहे. चला तर जाणून घेऊया त्या राशी कोणत्या?

तुला राशी (Libra)- ज्योतिषशास्रानुसार तुला राशी ही शनिची आवडती राशी आहे परंतू या राशीवर शनिची सध्या कृपा नाही. या दरम्यान तुम्हाला यश मिळणार पण तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार


मकर राशी (Capricorn)-
मकर राशीत शनिचा गोचर आहे. त्यामुळे शनिची वक्रदृष्टी आहे. शनि सध्या उलट फेऱ्या घेतो. यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या कामाच उशीर होऊ शकतो. एवढंच काय तर तुमचे नुकसानही होऊ शकते.

धनु राशि (Sagittarius)- धनु राशीचा स्वामी गुरु आहे. धनु राशीवर शनिची साडेसाती सुरू आहे. धनु राशीचे लोकांनी या दरम्यान अहंकारपासून दुर रहायला हवे. सोबतच आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे

मिथुन राशी (Gemini)- मिथुन राशीच्या लोकांनी सावधान राहणे गजेचे आहे. शनिची दृष्टि सुरू आहे. कारण या राशीमागे शनिची साडेसाती सुरू आहे. या दरम्यान या राशींच्या लोकांनी संपत्ती, जॉब, आरोग्य आणि बिजनेसबाबत सावधान राहणे गरजेचे आहे.

कुंभ राशी (Aquarius)- कुंभ राशीचा शनि स्वामी आहे. कुंभ राशिमध्ये शनिची वर्तमान स्थितीत साडे साती आहे. या दरम्यान आरोग्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कुंटूबात अडचणी येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehul Choksi Extradition : मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मोठी बातमी! आता ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर वडिलोपार्जित जमिनीची वाटणी; महसूल विभागाची घोषणा; नेमकी कार्यवाही कशी होणार, वाचा...

आजचे राशिभविष्य - 10 डिसेंबर 2025

Winter Special Paratha: हिवाळ्यात गरमागरम पराठ्याचा खास आस्वाद, नाश्त्यात बनवा झटपट रेसिपी

Panchang 10 December 2025: आजच्या दिवशी विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT