Bhanu Saptami esakal
संस्कृती

Bhanu Saptami : कुंडलित सूर्य कमजोर असल्यास 'हे' त्रास होतात

रविवारी येणाऱ्या सप्तमीला भानू सप्तमी म्हणतात. जर कुंडलित सूर्य कमजोर असेल तर हा दिवस त्यांच्यासाठी विशेष साधनेचा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bhanu Saptami : कोणत्या दिवशी कोणती तिथी येते याला ज्योतीषशास्त्रात फार महत्व आहे. जसं, मंगळवारी चतुर्थी, सोमवारी अमावस्या, बुधवारी अष्टमी आल्यास या दिवसांना विशेष महत्व प्राप्त होते. तसंच रविवारी येणाऱ्या सप्तमीला भानू सप्तमी म्हणतात.

यादिवशी सूर्याच्या उपासनेला विशेष महत्व देण्यात आले आहे. आपला जन्म ज्या दिवसाला झालेला असतो त्या दिवसाची तिथी, वेळ, ग्रह दशा यावर कुंडली तयार होते. जर कुंडलित सूर्य कमजोर असेल तर हा दिवस त्यांच्यासाठी विशेष साधनेचा आहे.

कुंडलीतला सूर्य काय सांगतो?

आत्मिकशक्ती, रोग प्रतिकारक शक्ती, धनलाभ किती होणार याचा अंदाज लावला जातो. जर कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर या घटकांवर त्याचा विपरीत परिणाम दिसतो.

महत्व

  • सूर्यग्रहण काळात केल्या जाणाऱ्या जप-तपाचं जे फळ मिळतं ते फळ या दिवशी जपतप केल्याने मिळतं.

  • पूजा आराधना केल्यास आश्चर्यकारक फळ मिळतं.

  • ज्यांच्या पत्रिकेत सूर्य कमजोर आहे त्यांनी या दिवसाचा फायदा घ्यावा.

काय करावे?

सूर्यमंडल स्तोत्र, ह्रीं सूर्याय नमः, श्री सूर्याय नमः या मंत्रांचा जास्तीत जप करावा. गुरूमंत्राचा जप करावा. सूर्य नारायणाची कृपा मिळेल. पत्रिकेतले दोष दूर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT