Bhaubij 2022 esakal
संस्कृती

Bhaubij 2022 : भावाला ओवाळताना 'हे' म्हणायचं विसरू नका

हिंदू धर्मात रक्षाबंधन प्रमाणे भाऊबीजेलापण फार महत्व असतं. यामुळे भावा-बहिणीच्या नात्यात प्रेम वाढतो.

सकाळ डिजिटल टीम

Bhaubij 2022 : भावा-बहिणीच्या नात्याचं प्रतिक असलेला हा सण कार्तिक मास शुक्ल पक्ष द्वितीय तिथीला साजरी केली जाते. रक्षा बंधनासारखं हा सण फार महत्वाचा असतो. भावाला ओवाळताना त्याच्या दीर्घायुष्याची कामना केली जाते. यावेळी शास्त्रांनुसार भावाला ओवाळताना काही गोष्टी म्हणने आवश्यक असते.

पौराणिक मान्यतांनुसार बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यावेळी ह्या ओळी म्हणाव्या. लाल करदोडा गुंडाळून श्रीफळ, पान सुपारी भावाच्या हातात द्यावे.

काय म्हणावं?

अळी बळी जाऊदे

बळीचं राज येऊ दे

कोट दसरे कोट दिवाळे,

हिरे माणिक ओवाळी

रामाचं राज्य करा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : महामार्गावर ट्रॅव्हल अन् ‘ट्रेलर’चा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

ठरलं तर मगची घसरण कायम पण तू हि रे माझा मितवाने गड राखला ; जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी

Bhiwandi: भिवंडी महापालिकेत बदलींचा धडाका, कामगार संघटनांची तीव्र नाराजी; कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Jyotiba Temple : २५९ कोटींचा विकास आराखडा; जोतिबा-यमाई मंदिराचा होणार भव्य कायापालट

SCROLL FOR NEXT