Akshay Tritiya  sakal
संस्कृती

Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करा 'या' मंत्रांचा जप, माता लक्ष्मी होणार प्रसन्न

जर अक्षय तृतीय्याच्या दिवशी तुम्ही काही मंत्राचा जाप केल्यास तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा होऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

Akshay Tritiya : अक्षय्य तृतीया ही वैशाख महिन्याच्या शुक्लपक्षास येते. या दिवसच इतका शुभ असतो की अनेकजण या दिवशी शुभ कार्य करतात. याशिवाय अक्षय्यतृतीया हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी घरोघरी साजरा जातो.

पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे आदरने पूजन केले जाते. जर अक्षय तृतीय्याच्या दिवशी तुम्ही काही मंत्राचा जाप केल्यास तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा होऊ शकते.

अक्षय तृतीय्याच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. अक्षय तृतीय्याचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन खूप फलदायी असते. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही मंत्राचा जाप करू शकता. चला तर या मंत्राविषयी जाणून घ्या.

अक्षय तृतीय्याला या मंत्रांचा जाप करा

ॐ विद्या लक्ष्म्यै नम:

ॐ सौभाग्य लक्ष्म्यै नम:

ॐ अमृत लक्ष्म्यै नम:

ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः ।।

ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥ 

ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥ 

सर्वाबाधा विनिर्मुक्तो, धन धान्यः सुतान्वितः। मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः ॥ 

दानेन भुतानि वशीभवन्ति दानेन वैराण्यपि यान्ति नाशम्। परोऽपि बन्धुत्वमुपैति दानैर्दान हि सर्वव्यसनानि हन्ति॥ 

गौरवं प्राप्यते दानात न तु वित्तस्य संचयात् । स्थितिः उच्चैः पयोदानां पयोधीनाम अधः स्थितिः ॥

ॐ आध्य लक्ष्म्यै नम:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

SCROLL FOR NEXT