Mantra Before Sleeping sakal
संस्कृती

Mantra Before Sleeping : रात्री झोपण्यापूर्वी 'हा' मंत्र म्हणा, आयुष्यात हवं ते मिळणार

रात्री झोपण्यापूर्वी कोणता मंत्र म्हणावा?

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा आयुष्यात खूप मेहनत करुनही यश मिळत नाही. मनातील इच्छा, आकांक्षा पूर्ण होत नाही. फक्त आणि फक्त पदरी निराशा येते. अशावेळी काहीही सुचत नाही पण जर तुम्ही एक उपाय केला तर तुम्हाला आयुष्यात हवं ते मिळू शकतं. हो, हे खरंय. चला तर याविषयीच आपण सविस्तर जाणून घेऊया.(Mantra Before Sleeping)

असं म्हणतात मंत्रांमध्ये प्रचंड ताकद असते त्यामुळे प्राचीन काळापासून ऋषीमुनी मंत्राचा जप करायचे. शास्त्रानुसार जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी एका मंत्राचा जप केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. एवढंच काय तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. आज आपण त्या मंत्राविषयी जाणून घेऊया.

रात्री झोपण्यापूर्वी कोणता मंत्र म्हणावा?

"कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेष नाशाय गोविंदाय नमो नम:"

या मंत्राचा जीवनावर काय प्रभाव होतो?

हा मंत्र आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दु:ख दूर करतो. वाईट वेळ संपवतो. तुमच्या जीवनात क्लेष असतील ते क्लेष दूर करतो. तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर भीती सुद्धा नष्ट करतो. जीवनातील नैराश्य दूर करतो. त्यामुळे शास्त्र सांगतं की दररोज झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हणावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT