Chanakya Niti esakal
संस्कृती

Chanakya Niti : घर घेताना चाणक्याच्या या चार ट्रिक्स फॉलो केल्या नाहीतर...

घर घेताना लोक आयुष्याची पूंजी लावतात, म्हणूनच घर घेताना किंवा बनवताना खूप काळजी घ्यावी लागते. आचार्य चाणक्यने निती शास्त्रात घर घेताना काही गोष्टींकडे खास लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

हायलाईट्स

  • घर घेताना बेसिक सोयी तपासाव्या

  • घर अशा भागात घ्यावं जिथं श्रीमंत व हुशार लोक राहतात.

  • सगळ्या प्रशासकीय आणि लिगल गोष्टी तपासाव्या

चांगल्या फॅमिली लाइफसाठी चांगलं घर असणं आवश्यक असत. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक आयुष्य खर्च करतात. म्हणूनच घर घेताना लोक जास्त अलर्ट असतात आणि चौकशा करतात. म्हणूनच अनेक वर्षांपूर्वी आचार्य चाणक्यने आपल्या निती शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या घर बांधणाऱ्या किंवा घेणाऱ्यांना फायद्याचे आहे. घर कुठे असावं हे पण त्यात सांगितलं आहे.

शेजार असावे श्रीमंत

आचार्य चाणक्य सांगतात घर घेताना शेजार कसं आहे याकडे लक्ष द्यावं. घर अशा ठिकाणी असाव जिथ आपल्या ग्रोथला स्कोप असेल. शेजार श्रीमंत असेल तर संकट काळात ते आपली पैशांची अडचण दूर करतील. अशा ठिकाणी घर घेऊ नये जिथे आपल्यापेक्षा गरीब लोक असतील.

सुशिक्षित शेजार निवडावा

चाणाक्य नीतिनुसार नेहमी अशा ठिकाणी रहावे जिथे हुशार व सुशिक्षित राहतात. यामुळे अनेक फायदे होतात. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे गरजेच्यावेळी ते योग्य सल्ला देतात. घरातील वातावरणही ज्ञानाने भरलेले राहते. कुटूंबावरही चांगले संस्कार होऊन शिक्षणाची ओढ निर्माण होते.

सुरक्षा यंत्रणा आधुनिक असावी

आचार्य चाणक्यनुसार घर जिथं घ्यायच आहे तो भाग सुरक्षित असावा. तिथले प्रशासक कडक असावे. यामुळे चोरी, लूट अशा धोक्यांपासून वाचू शकाल. सोबतच कोणत्याही अडचणीत लगेच मदत मिळू शकते.

दवाखाने, हॉस्पीटल्स जवळ असावे

आचार्य चाणक्य यांचे म्हणने आहे की, घर घेताना पाणी, आरोग्य, शिक्षण अशा बेसिक गरजा बघणं आवश्यक आहे. माणसाला रोजच्या जगण्यात या गोष्टींची आवश्यकता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT